ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

Paneer Tikka Quesadilla – An Indo-Mexican fusion!

Paneer Tikka Quesadilla Recipe

Language: English + Marathi


Ingredients / लागणारे साहित्य

(Serves: 2–3 people)

Englishमराठी
1 cup paneer cubes    १ कप पनीरचे तुकडे
1/4 cup thick curd (hung curd)    १/४ कप जाड दही (हंग दही)
1/2 tsp red chili powder    १/२ चमचा लाल तिखट
1/2 tsp turmeric powder     १/२ चमचा हळद
1/2 tsp garam masala or tikka masala    १/२ चमचा गरम मसाला किंवा टिक्का मसाला
1/2 tsp ginger-garlic paste      १/२ चमचा आले-लसूण पेस्ट
Salt to taste    चवीनुसार मीठ
1/2 cup chopped onions & capsicum    १/२ कप चिरलेला कांदा व शिमला मिरची
1 cup grated cheese (mozzarella)    १ कप किसलेले चीज (मॉझरेला)
4 wheat or maida tortillas / rotis    ४ मैद्याचे किंवा गव्हाचे पराठे/चपात्या
1 tbsp oil or butter     १ चमचा तेल किंवा लोणी

Step-by-Step Recipe / कृती

 English:

  1. Marinate Paneer:
    Mix curd, chili powder, turmeric, tikka masala, ginger-garlic paste, and salt. Add paneer cubes and mix well. Keep it for 15–20 minutes.

  2. Cook Paneer:
    Heat oil in a pan. Sauté marinated paneer till golden. Add onions & capsicum. Cook for 2–3 minutes.

  3. Assemble Quesadilla:
    Place one roti or tortilla on a pan. Spread paneer mixture over half side. Sprinkle grated cheese. Fold and press.

  4. Cook Both Sides:
    Roast both sides with little butter until golden and crisp. Cut into triangles.

  5. Serve hot with chutney or salsa!


 मराठी:

१. पनीर मॅरिनेट करा:
एका बाऊलमध्ये दही, तिखट, हळद, मसाला, आले-लसूण पेस्ट व मीठ घालून मिक्स करा. त्यात पनीरचे तुकडे घालून १५–२० मिनिटे मॅरिनेट करा.

२. पनीर भाजा:
कढईत थोडं तेल गरम करून पनीर परतून घ्या. नंतर त्यात कांदा व शिमला मिरची घालून २–३ मिनिटे परतवा.

३. Quesadilla तयार करा:
तवा गरम करून एक चपाती घ्या. त्यावर पनीरचं मिश्रण अर्ध्या भागावर पसरवा. वरून किसलेले चीज शिंपडा. चपाटी दुमडून दाबा.

४. दोन्ही बाजूने शेकून घ्या:
लोणी लावून दोन्ही बाजूने खमंग व कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.

५. सर्व्ह करा:
गरम गरम ट्रायंगलमध्ये कापून हिरवी चटणी किंवा साल्सा बरोबर सर्व्ह करा.


Tip:

Use mint chutney + mayonnaise as a desi dip!



रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट