ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

Lemon Chicken Recipe by our own “Ronit Suryarao”. in both English and Marathi.

Literature :

   

*500 g chicken (cut into pieces)

*one lemon

*one tablespoon yogurt

*one tablespoon ginger-garlic paste

*one teaspoon turmeric powder

*half teaspoon red chili powder

*one teaspoon black pepper

*salt to taste

*three tablespoons oil

*coriander leaves for garnish

Activity :

  

 *Marinate the chicken with yogurt, ginger-garlic paste, spices, salt, and lemon juice. Set aside for 30 minutes.

*Heat oil in a pan. Add the marinated chicken and cook on medium heat for 5–6 min.

*Once the chicken is browned, add half a cup of water. Mix well.

*Cover and simmer on low heat until the chicken is tender and cooked through.

*Uncover and cook until the sauce thickens and coats the chicken.

Garnish and Serve :


*Turn off the heat, then drizzle some lemon juice.

*Garnish with chopped coriander leaves.

*Serve hot with rice or naan.

– Ha Lemon Chicken Recipe by our Ronit Suryarao has hands.


IN MARATHI:-

*साहित्य :*

* ५०० ग्रॅम चिकन (तुकडे करून)

* १ लिंबू

* १ टेबलस्पून दही

* १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट

* १ टीस्पून हळद

* अर्धा टीस्पून लाल तिखट

* १ टीस्पून काळी मिरी

* चवीनुसार मीठ

* ३ टेबलस्पून तेल

* कोथिंबीर (सजावटीसाठी)

*कृती :*

* चिकनला दही, आलं-लसूण पेस्ट, सगळे मसाले, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगलं मॅरिनेट करा. ३० मिनिटं झाकून ठेवा.

* एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाका आणि मध्यम आचेवर ५–६ मिनिटं परतून घ्या.

* चिकन थोडं ब्राऊन झाल्यावर त्यात अर्धा कप पाणी घालून ढवळा.

* झाकण ठेवून मंद आचेवर चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवा.

* नंतर झाकण काढून थोडं परता, जोपर्यंत ग्रेवी चिकनला चांगली चिकटत नाही.

*सजावट आणि सर्व्हिंग :*

* शेवटी गॅस बंद करून त्यावर थोडासा लिंबाचा रस शिंपडा.

* कोथिंबीर घालून सजवा.

* गरम गरम भात किंवा नानसोबत सर्व्ह करा.

*– ह्या लेमन चिकन रेसिपीला आमचे रोनित सुर्याराव यांचे खास स्पर्श लाभले आहेत.* 

रिपोर्टर

  • Tejal Khanvilkar
    Tejal Khanvilkar (director)

    As a Director at The Global Times, my journey continues to be one of growth, purpose, and constant learning.
    With an M.Sc. foundation, I believe that education shapes the mind — but it’s vision, creativity, and consistency that truly shape success.
    Every day, I strive to bring innovation, balance, and value to our organization — creating something impactful that inspires both our readers and our team.
    To me, leadership means more than making decisions — it’s about empowering people, building trust, and leading with positivity, purpose, and passion.

    Tejal Khanvilkar

संबंधित पोस्ट