सोलापूरमधील डॉ.उकरंडे दांपत्यांचे टांझानियात किलिमांजारो गाईडसाठी लेक्चर
आरुषा(टांझानिया): सोलापूरमधील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी तज्ञ व त्वचाविकारतज्ञ एलीट कोस्मो क्लीनिकचे डॉ. अजिंक्य व डॉ. कांचन उकरंडे यांनी टांझानियातील आरुषा या शहरातील किलिमांजारो गाईड कॉलेजमध्ये "फर्स्ट एड" व उंचीवरील स्किन व हेअर केअर बद्दल ट्रेनिंग व लेक्चर दिले.
एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर मार्फत टांझानिया या अभ्यास व बिजनेस एक्सप्लोरेशन टूरवर असताना यांनी इथल्या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत हे ट्रेनिंग दिले. सोलापूरमध्ये एलीट कोस्मो क्लिनिकमध्ये सोलापूरकरांना सेवा देत आता टांझानियातही अशी सेवा देता आली याचे समाधान डॉ.कांचन व डॉ.अजिंक्य यांना वाटले. यावेळी 50 पेक्षा जास्त गाईड्सनी ही ट्रेनिंग घेतली. याचे सर्व नियोजन 360 एक्स्पप्लोरर मार्फत आनंद बनसोडे यांनी केले होते.
"टांझानियातील गाईड व पोर्टर नेहमीच साहसी कामे करतात. त्यांना प्रथमउपचार आणि हेल्थबद्दल ट्रेनिंग देऊन समाधान वाटले"
- डॉ. अजिंक्य उकरंडे (प्लास्टिक सर्जन, सोलापूर)
"आनंद बनसोडे मार्फत किलिमांजारो ट्रेक आयोजित केला जातो. इथल्या फर्स्ट रिस्पॉन्डर्स ना अशी ट्रेनिंग दिली याचे समाधान आहे."
-डॉ. कांचन उकरंडे (डरमॅटोलॉजिस्ट, सोलापूर)
संबंधित पोस्ट
वेबसाइट पोल
विशेष:
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
वेअथेर रिपोर्ट
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
© 2026 The Global Times | Powered By by Sysmarche Infotech
रिपोर्टर
Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.
Suhas Kamble