टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र
- Sep 12, 2025
- 141 views
टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना...
‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना...
- Sep 12, 2025
- 226 views
‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि. १२ : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन...
सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती शपथ
- Sep 12, 2025
- 196 views
सी. पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी नवी दिल्ली, १२ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे...
महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे नवी दारे खुली
- Sep 12, 2025
- 93 views
महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत...
रायगड किल्ले
- Sep 01, 2025
- 265 views
सतीश म्हात्रे , सांताक्रूझ (प)यानी घरच्या गणपतीसाठी रायगड किल्ले गडाचा दरवाजा बनवला आहे. त्या किल्ल्यावर पराक्रमी मावळे लढाईला चढताना दाखवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या...
- Sep 01, 2025
- 144 views
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन पुणे, दि. १: पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना...
अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा...
- Aug 21, 2025
- 110 views
तालुक्याच्या अस्मितेसाठी २५,००० नागरिकांचा भव्य मोर्चा*मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुका एकवाटलानवीन लोकप्रतिनिधीचा संगमनेरचा विकास मोडण्यासाठी हत्यार...
मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले
- Aug 19, 2025
- 220 views
मुबई : मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी सकाळी अधिक वाढला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे....
Booking start ---Booking accepted till 26nd August 2025
- Aug 17, 2025
- 198 views
Booking start booking accepted till 26nd August 2025Book your order soon This Ganesh chaturthi festival give treat with modak to Ganpati BappaShops orders bulk orders accepted onlyChocolate modak available in many flavours Flavour: 1. White chocolate Modak2. Dark chocolate modak3. Strawberry chocolate modak4. Mango chocolate modak5. Pista chocolate modak6. Dryfruit chocolate modakAnd many flavoursTo order call/whatsapp on 9619939696
शालेय विद्यार्थ्यांचा सरकारी तांदूळ थेट आफ्रिकेत
- Aug 13, 2025
- 99 views
*वाहतूकीच्या नावाखाली जे. वी. ग्रेन्स डीलर्सने केला भ्रष्टाचार*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आणला उघडकीसमुंबई - शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका...
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुषखबर
- Aug 13, 2025
- 121 views
;मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कार्यवाहीचे आदेश... खड्डयांची तक्रार मिळताच होणार कार्यवाही;कोलाड ते माणगांव दरम्यानच्या बायपासला २१ कोटींचा निधी...सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची देखरेख...
मुख्यमंत्री व सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग...
- Aug 13, 2025
- 67 views
महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या...
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभ...
- Aug 13, 2025
- 137 views
पारंपरिक देशी खेळाडूंना शासकीय नियुक्त्यांबाबत प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.माणिकराव कोकाटेदरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत- मंत्री...
सिद्धी झगडेला श्रावण क्वीन किताब
- Aug 07, 2025
- 82 views
दादासाहेब फाळके पुरस्कारासह सह अनेक सन्मानाचे पुरस्कार विजेत्या सौं. सुवर्णलता प्रकाश वांगे यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.००वाजता, शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे "श्रावण क्वीन स्पर्धा...
शेकापचा वर्धापन दिन साजरा
- Aug 02, 2025
- 162 views
शेकापचा वर्धापन दिन साजराशेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे रायगड येथे उपस्थित होते व्यासपीठावर...
प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब इगवे सेवानिवृत्त
- Aug 02, 2025
- 154 views
प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब इगवे हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत 37 वर्षे प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त घाटकोपर पंपिंग स्टेशन, माहुल रोड, चेंबूर, मुंबई, अमर महल, रवि पेट्रोल...
लाडकी बहिण योजनेत" 4900 कोटींचा भ्रष्टाचार- खासदार...
- Aug 02, 2025
- 155 views
महाराष्ट्रात सातत्याने क्राइम वाढतोय,लोकांना वर्दीची भीती राहिलेली नाहीलाडकी बहिण योजनेत" 4900 कोटींचा भ्रष्टाचार- खासदार सुप्रिया सुळे*मुंबई-"महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे...
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या एक वर्ष...
- Aug 02, 2025
- 68 views
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल राखून ठेवलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणारकौशल्य विकास मंत्री...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका पर्यावरण विभागाचा अभिनव...
- Aug 02, 2025
- 98 views
कल्याण डोंबिवली महानगरपालिका पर्यावरण विभागाचा अभिनव उपक्रम – दुसऱ्या BIOCRUX रिव्हर्स वेंडिंग मशीनचे इन्स्टॉलेशन !कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण...
"सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची...
- Aug 02, 2025
- 133 views
"संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय – डॉ. पंकज देशमुख"पुणे, : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या...
समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर...
- Aug 02, 2025
- 125 views
विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे -सरन्यायाधिश न्यायमूर्ती भूषण गवई डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा उत्साहात...
खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा...
- Aug 02, 2025
- 87 views
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार तीन कोटी रुपयांचे बक्षिस प्रदान नागपूर, दि. ०२ : महाराष्ट्र शासनाने कायम...
नराधमांना तूझ्या
- Aug 02, 2025
- 186 views
जीझेल पेलिकोजेझेल पेलिको सलाम तुला अन् तूझ्या धाडसाला,नऊ वर्ष सत्तर नराधमांनीबलात्कार केला तूझ्यानवऱ्याच्या सहमतीने..छिन्न विच्छिन्न केलं तुलातूझ्या पेयात,जेवणात,गुंगीचे औषध...
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली...
- Jul 28, 2025
- 67 views
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटप्रदेशाध्यक्षपदी निवडीनंतर रविंद्र चव्हाण यांची पंतप्रधान मोदींशी पहिली भेटमहाराष्ट्रातील संघटनात्मक...
लाडक्या बहिणी
- Jul 28, 2025
- 116 views
लाडक्या बहिणी लेकी झाल्या जड तिलाविष घातले जेवणातं,आई म्हणूनी हरली होतीया जगण्याच्या लढाईतं.डॉ.संजय हिराजी खैरे
संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार –...
- Jul 23, 2025
- 267 views
संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारसोलापूर/पंढरपूर दि. २३ : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व...
मुंबई विद्यापीठातील अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या...
- Jul 23, 2025
- 70 views
मुंबई विद्यापीठातील अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता -चंद्रकांतदादा पाटीलमुंबई, – मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७...
कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री
- Jul 23, 2025
- 101 views
मागास भागातील समुदायाचेकल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ...
आता "घर घर संविधान"!
- Jul 23, 2025
- 116 views
क. डों. महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आता "घर घर संविधान"! महाराष्ट्र शासनाचा "घर-घर संविधान" हा उपक्रम शालेय शिक्षण विभागामार्फत नोव्हेंबर 2024 पासून राबविला जात आहे.क.डों. मनपा अंतर्गत...
आता "घर घर संविधान"!
- Jul 23, 2025
- 134 views
क. डों. महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आता "घर घर संविधान"! महाराष्ट्र शासनाचा "घर-घर संविधान" हा उपक्रम शालेय शिक्षण विभागामार्फत नोव्हेंबर 2024 पासून राबविला जात आहे.क.डों. मनपा अंतर्गत...
मोसम
- Jul 22, 2025
- 154 views
मोसमपाऊस पडतोकविता फुलतात,मनातल्या मनात कवी झुलतात.शब्दा शब्दांत जीव ओततात,पाऊस होऊनबरसत राहतात.विजा कडाडतात ढग गरजतात,तिला कवी शोधतराहतात,ती असते हरवलेलीआपल्याच मोसमात.डॉ.संजय...
एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही...
- Jul 16, 2025
- 166 views
एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्याचा...
नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य...
- Jul 16, 2025
- 89 views
इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई, : नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय...
गणपतीसाठी कोकणात...एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार..
- Jul 15, 2025
- 116 views
-------- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :– २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत...
दारु दुकाने परवाने देण्याच्या विरोधात महाविकास...
- Jul 15, 2025
- 154 views
लाडक्या बहिणीचे संसार उध्वस्त करणारे महायुती सरकारचे धोरणमुंबई : निवडणुकीत राज्याची तिजोरी रिकामी करणाऱ्या सरकारने आता महसूल वाढीसाठी १९७२ पासून बंदी असलेले मद्य परवाने देण्याचे...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेस्ला शोरूमचे उद्घाटन;...
- Jul 15, 2025
- 99 views
महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र देशातले...
दारूमुक्त खारघर ते व्यसनमुक्त समाज" एकदिवसीय संमेलन...
- Jul 14, 2025
- 120 views
दारूमुक्त खारघर ते व्यसनमुक्त समाज" एकदिवसीय संमेलन यशस्वीरीत्या संपन्नखारघर — खारघर शहराला दारूमुक्त घोषित करावे, यासाठी गेली दोन दशके खारघरच्या जनतेने सातत्यपूर्ण संघर्ष केला आहे....
चल उठ लाग कामाला
- Jul 13, 2025
- 193 views
चल उठ लाग कामालाझटकुन तुझ्यातल्या नैराशालानको घाबरू आलेल्या संकटाला,वादळ येईल पाऊस येईलम्हणून का घरी बसायचे,हसत हसत छत्री घेऊन पावसा मध्ये घुसायचे.अपघात झाला विमानाचातरी विमान उडायचे...
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या...
- Jul 13, 2025
- 355 views
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न, सर्वत्र निषेधसोलापूर: संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट...
न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व...
- Jul 13, 2025
- 154 views
न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम सायबर न्यायसहायक प्रयोगशाळामुख्यमंत्र्यांच्या...
जीव
- Jul 12, 2025
- 203 views
जीवभेटेन म्हणतो येऊनी तुलापाऊस जोरात पडतो,वीज ही चमकुन गेलीबघ ढगही गर्जतोतुज साठी जीव माझापाणी होऊनी वाहतो.डॉ.संजय हिराजी खैरे
मन
- Jul 12, 2025
- 122 views
मनमाझ्या खिडकीतून पाऊस बघतांनामन पुर्ण भिजूनजातं,ओल्याशार पाण्यावरआठवणींच्या बोटीसोडून येतं.डॉ.संजय हिराजी खैरे
राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार
- Jul 12, 2025
- 135 views
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपखल वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र...
जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करा –...
- Jul 12, 2025
- 108 views
जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबरमध्ये पहिले विमान टेक ऑफ घेणार ...
BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच...
- Jul 12, 2025
- 105 views
पुणे शहरातील बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पुण्यातील पर्यावरण संवर्धन आणि यामुळे बाधीत होणाऱ्या जनतेच्या भावनांचा समतोलपणे विचार करावापुणे, पुणे शहराच्या...
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव...
- Jul 12, 2025
- 135 views
मराठा सैन्य लँडस्केप्सला युनेस्कोचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा नवी दिल्ली १२: भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या...
‘मिसिंग लिंक प्रकल्प’ अभियांत्रिकी क्षेत्रातील...
- Jul 12, 2025
- 123 views
मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणीपुणे दि.१२: यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार...
"...तर मग ठोकून काढेन" ः गडकरी
- Jul 11, 2025
- 185 views
"...तर मग ठोकून काढेन" ; गुजरात पूल दुर्घटनेनंतर नितीन गडकरींनी कोणाला दिला इशारा ? गुजरातमध्ये महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. देशात यापूर्वीही अनेक वेळा...
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सुब्रतो मुखर्जी...
- Jul 11, 2025
- 110 views
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न !क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका...
स्त्री मान
- Jul 02, 2025
- 128 views
स्त्री मानआधी आली पारूतिला जेवणातविष घालून बापपहात होता मारू,मग आली सावलीसतत तिच्या रंगावरूनछळ अन् आपमानकरीत विचित्र सासुवागली.आता आली कमळीशिक्षणा साठी व्याकुळ झाली,तिचाही...
मुक्त विद्यापीठातर्फे ३० जूनला गुणवंत विद्यार्थी...
- Jun 24, 2025
- 259 views
नाशिक (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३६ वा वर्धापन दिन येत्या दिनांक १ जुलै २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा....
महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर...
- Jun 24, 2025
- 355 views
राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार मुंबई, दि.२४ : पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून...
कुणबी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...
- Jun 20, 2025
- 284 views
राम भोस्तेकर माणगाव श्री दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट चिंचवली गोरेगांव या ट्रस्टच्या विश्वस्तांची सभा नुकतीच संपन्न झाली सदरहू सभेमध्ये कुणबी समाजातील लोणेरे-गोरेगांव बत्तीशी...
"जनतेच्या संवादातून विकासाचा निर्धार!"
- Jun 20, 2025
- 236 views
वसई पूर्वेत वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी अंतर्गत आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून तातडीने उपाययोजना करण्याचे...
रोह्यात सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा निमित्ताने...
- Jun 20, 2025
- 305 views
रोहा:- प्रतिनिधीआर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे महाराष्ट्रात सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा जाहीर झाली असुन श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेची एक पवित्र यात्रा म्हणुन ओळखली जात आहे. सोमनाथ...
खोपोली नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी...
- Jun 20, 2025
- 231 views
ज्येष्ठ नेते यशवंत साबळे यांचे कार्यकर्त्यांना अवाहनखोपोली - सारिका सावंत दी 19 जून नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी...
नावंढे ग्रामपंचायतीचा अजबगजब कारभार
- Jun 20, 2025
- 320 views
नवी कोरी घंटागाडी वर्षभरापासून बंद अवस्थेत, ग्रामस्थ संतप्तबंद घंटा गाडीमुळे ग्रामपंचायत हद्दीतील कचरा रस्त्यावर पावसामुळे दुर्गंधी पसरून रोगराई वाढ होण्याची शक्यता खोपोली: सारिका...
ळा बाजारपेठेत धूमस्टाईलने बाईक चालवण्याचे प्रमाण...
- Jun 20, 2025
- 206 views
अपघात होण्याची शक्यता.(तळा श्रीकांत नांदगावकर) तळा बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर तरुणांचे धूम स्टाईल ने बाईक चालवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली...
श्रीवर्धन उपविभागिय अधिकारी महेश पाटील यांना...
- Jun 20, 2025
- 283 views
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या जनता दरबारा पासुन ठेवले लांब.प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे श्रीवर्धनश्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे...
खोपोली नगरपालिकेच्या उर्दु शाळेतील टर्फ मैदानाचा...
- Jun 20, 2025
- 219 views
खोपोली - सारिका सावंत उर्दु शाळेच्या पटांगणात टर्फ मैदानाचे बांधकाम सुरू आहे. टर्फ मैदानामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचं मैदान मिळणार नाही असा गैरसमज पसरवून दोन...
तळा कॉलेजमध्ये वाचन दिन उत्साहात साजरा.
- Jun 20, 2025
- 95 views
(तळा श्रीकांत नांदगावकर) तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळाचे श्री मनोहर केशव रणदिवे ग्रंथालयामार्फत १९ जून २०२५ रोजी वाचन दिन साजरा करण्यात आला....
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे...
- Jun 20, 2025
- 191 views
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ...
"देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हाणी घाट"
- Jun 20, 2025
- 502 views
या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांचे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी.निशांत पवार,पाली, पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे...
67 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला मलेरिया – डेंग्यू...
- Jun 19, 2025
- 87 views
पावसाळा कालावधी हा हिवताप / डेंग्यू सारखे रोग पसरविणाऱ्या डासांसाठी पोषक असून या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत व घराभोवताली स्वच्छ साचलेल्या...
सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन...
- Jun 18, 2025
- 198 views
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन चऱ्होलीची नगर रचना योजना रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे...
बार्बिक्यू नेशनने केला ‘कुक्कड़ कार्निवल चिकन...
- Jun 18, 2025
- 287 views
मुंबई, १७जून २०२५, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि चविष्ट बुफे प्रकारांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरंट साखळी बार्बिक्यू नेशन तर्फे ‘कुक्कड़ कार्निवल - चिकन फेस्टिव्हल’ सुरू करण्यात येत...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम...
- Jun 18, 2025
- 147 views
ठुनामाच्या जयघोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान पुणे, दि. १८: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ...
कैलास होम्स सोसायटीतील ग्राहकांचे गैरसमज कार्यकारी...
- Jun 18, 2025
- 149 views
टीओडी मीटर वीज ग्राहकांच्या फायद्याचेच!कल्याण: कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील कैलास होम्स सोसायटीत टीओडी मीटर बसवताना एजन्सीच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत खडकपाडा पोलीस...
अपघात
- Jun 18, 2025
- 183 views
अपघातजगण्यासाठी रोजते मरत असतात,गच्च भरलेल्यागाडीतून बिचारेहात सुटुन पडतआसतात.कुणाला कायत्यांचं नातेवाईकांचेमात्र हाल होतात.तरी जगण्यासाठी बिचारे प्रवासी मरणरोज झेलत...
शिवकालीन खांदेरी जलदुर्गावर मंकलासोबतच "वाघबकरी" हा...
- Jun 18, 2025
- 329 views
बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांनी राबविलेल्या शोध मोहीमेला यश महाराष्ट्र दुर्गलेण्यांसाठी प्रसिद्ध आहेच, यातील काही दुर्गलेण्यांमध्ये जमिनीवरील कातळात...
राज्य कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे - आकांक्षा कदमला प्रथम...
- Jun 18, 2025
- 162 views
राज्य कॅरम स्पर्धेत प्रशांत मोरे - आकांक्षा कदमला प्रथम मानांकन श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे कै अशोक पुजारी यांच्या...
धडपडणारा विद्यार्थी डॉ.बापु कांबळे प्रिन्सिपॉल
- Jun 18, 2025
- 490 views
धडपडणारा विद्यार्थी डॉ.बापु कांबळे प्रिन्सिपॉलभारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे...सुगंधा परि तुझी किर्ती दिगंदात वाहे , दिगंदात वाहे... हे गाणे गॅदरिंग मध्ये स्टेजवरून गाणारा एक लाजरा बुजरा...
ॲमवे इंडियाने न्यूट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्ट लाँच केले*
- Jun 17, 2025
- 182 views
*ॲमवे इंडियाने आपला रोगप्रतिकार शक्तीचा (इम्युनिटी) पोर्टफोलिओ मजबूत केला; न्यूट्रिलाईट ट्रिपल प्रोटेक्ट लाँच केले*मुंबई, १७ जून २०२५: जीवनशैलीतील आजार वाढत चालले आहेत आणि आरोग्यविषयक...
गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मृत्यू,...
- Jun 12, 2025
- 284 views
या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. विजय रुपाणी हे अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. हे विमान अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेला रवाना झालं...
खोपोली शहरात डासांचे साम्राज्य वाढले
- Jun 12, 2025
- 107 views
स्वच्छतेकडे लक्ष द्येत डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी करा,नागरिकांची मागणी खोपोली - सारिका सावंत अवकाळी पाऊस सुरू झाल्यापासून खोपोली शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचे...
सुदर्शन'च्या सहाय्याने ग्रामीण भागातील महिला...
- Jun 12, 2025
- 179 views
- युनिफॉर्म स्टिचिंग सेंटरचे उद्घाटन; प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणाररोहा, प्रतिनिधी: सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील...
वाशीत सी 1 कॅटेगरीतील 3 अतिधोकादायक इमारतींचा पाणी,...
- Jun 12, 2025
- 127 views
नवी मुंबई महानगरपालिका सी विभाग वाशी कार्यक्षेत्रातील सी-1 (अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्काषित करणे) या प्रवर्गात घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे आयुक्त डॉ. कैलास...
अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना, 242 ठार
- Jun 12, 2025
- 321 views
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना (plane crash) घडली असून तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात (passenger aircraft) कोसळलं आहे. एअर...
मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी...
- Jun 12, 2025
- 471 views
मुंबईत तंत्रज्ञान-आधारित मत्स्यपालन तंत्रज्ञान प्रदर्शन मुंबई, १२ जून २०२५: मत्स्यपालन, जलशेती क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी महाराष्ट्रापासून सुरुवात करावी, आपले मुख्यमंत्री...
दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एक दुःखद घटना
- Jun 09, 2025
- 265 views
ठाणे: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या रेल्वे गाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती असून...
'महाऊर्जा' नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
- Jun 08, 2025
- 192 views
सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. ७ : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर...
विधानसभा निवडणुकीत मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी...
- Jun 07, 2025
- 255 views
निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, घोटाळा नाही तर चौकशी का करत नाही ?भाजप नेत्यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा राहुलजींनी उचलेले मुद्दे खोडून काढावेतमुंबई, दि. ७ जून २०२५ लोकसभा निवडणुकीत घवघवीत...
नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून...
- Jun 07, 2025
- 300 views
▪️तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ▪️बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्र ▪️तापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणीनागपूर, 07 : ...
महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री
- Jun 07, 2025
- 173 views
आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकल व शालेय साहित्याचे वितरण नागपूर दि. ७ : महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना...
मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई आवश्यक :...
- Jun 07, 2025
- 77 views
पुणे दि.७:- मनुष्य जातीच्या चंगळवाद आणि भोगवादी वृत्तीमुळे निसर्गाचे आजवर बरेच नुकसान झाले आहे.मनुष्याच्या आस्तित्वासाठी घनवन आणि देवराई याचे झाळे वाढणे आवश्यक आहे असे मत उप सभापती...
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील १००...
- Jun 07, 2025
- 308 views
वेदांताच्या अनिल अगरवाल फाउंडेशनने त्यांचा नंदघर प्रकल्प गडचिरोली, महाराष्ट्र येथे सादर केले असून त्याद्वारे ३९०० मुलांना सक्षम केले जाईल व १७०० स्त्रिया आणि मुलींना शिक्षण, पोषण,...
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार: मुख्यमंत्री
- Jun 05, 2025
- 181 views
इगतपुरी येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्ननाशिक, दि. ५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी...
ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार?
- Jun 04, 2025
- 148 views
राज ठाकरेंचा निर्णय जवळपास निश्चित मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दारुण अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र...
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी मॉल उभारणार - कृषी...
- Jun 04, 2025
- 154 views
मुंबई, दि. 4 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू...
आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र...
- Jun 04, 2025
- 148 views
• संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू • वाढवण बंदराभोवती नवीन शहर • टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट • महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र...
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ‘आयटीआय’मध्ये राष्ट्रहित...
- Jun 04, 2025
- 150 views
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संकल्पना• पंच परिवर्तन संकल्पनेवर आधारित व्याख्यानमाला• विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताचे धडे• येत्या शैक्षणिक वर्षात...
आरसीबी विजेता : चेंगराचेंगरीत 10 ठार, अनेक जण जखमी
- Jun 04, 2025
- 186 views
बेंगळुरू : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या थरारक अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून इतिहास रचून तब्बल 17 वर्षांनी आयपीएलचे जेतेपद पटकावले....
नैना प्रकल्पातील नगररचना परियोजना क्र. ८ ते १२ - लवाद...
- Jun 04, 2025
- 80 views
सहभागासाठी सिडकोचे जमीनधारकांना आवाहन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची शासनामार्फत १० जानेवारी २०१३ रोजी नियुक्ती...
नाट्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- Jun 04, 2025
- 247 views
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सपत्नीक घेतला नाटकाचा आनंद पनवेल (प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त अखिल भारतीय मराठी...
कायाप्पाचा पाडा सर्वोत्कृष्ट नाटक
- Jun 04, 2025
- 177 views
बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या कलावंत कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्य स्पर्धा भरवीत असते. यंदाचे या स्पर्धेचे 53 वे वर्ष होते. यावर्षी बा. य. ल. नायर धर्मदाय...
विराट आणि विराटच......
- Jun 04, 2025
- 317 views
गेली दोन महिने सुरु असलेल्या आयपीएल 2025 कोण जिंकेल याची चर्चा जोरदारपणे क्रिकेट जगतात चर्चा सुरु आहे. भारताचे महान फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम...
जीना अँड कंपनीचा भिवंडीत साठवणूक सुविधेचा विस्तार
- May 27, 2025
- 287 views
मुंबई, : लॉजिस्टिक्स क्षेत्रात गेल्या एक तपापासून भक्कम स्थान निर्माण केले असलेल्या जीना आणि कंपनी या विश्वासार्ह भविष्यासाठी सज्ज असलेली फ्रेट फॉरवर्डिंग सोल्यूशन्स देणाऱ्या अग्रगण्य...
आमचा लढा कायम राहणार- लोकनेते रामशेठ ठाकूर
- May 27, 2025
- 108 views
पनवेल /किरण बाथम :- दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरांगत असलेल्या उलवे नोड मधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे...
शेडवली चिंचवली मार्गाला अवकाळी पावसाने डबक्याचे स्वरूप
- May 27, 2025
- 326 views
खोपोली. : सारिका सावंत सध्या अवकाली पावसाने थैमान घातले असून अनेक जण या अवकाली पावसाने हैराण झाले असता हा अवकाळी पाऊस अनेकांना डोकेदुखी ठरवू लागला असून अनेक रस्त्यांची...
पश्चिम रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना जनरल मॅनेजरच्या...
- May 27, 2025
- 98 views
मुंबई : पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अशोक कुमार मिश्रा यांनी मुंबईतील पश्चिम रेल्वे मुख्यालयात १० कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सन्मानित केले ज्यामुळे रेल्वे...
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य...
- May 27, 2025
- 201 views
‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२३-२४’ पुरस्कार वितरण मुंबई, दि. २७: ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या...
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घ्यावा ...
- May 27, 2025
- 118 views
पालघर दि.27 : शेतकऱ्यांना पिकाच्या लागवडीसाठी व उत्पादन खर्चासाठी पीक कर्जाची निकट भासते. चालू खरीप हंगामामध्ये पालघर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घ्यावे, असे आवाहन...
‘स्मार्ट’ अंतर्गत नोंदणीकृत प्रकल्प कालबद्धरितीने...
- May 27, 2025
- 102 views
मुंबई, दि. 27 : जागतिक बँकेच्या साहाय्याने राज्यात मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. याअंतर्गत नोंदणी झालेले सर्व प्रकल्प येत्या...
पेण तालुक्यातील आदिवासी वाड्या अजूनही नॉट रेचबल
- May 27, 2025
- 109 views
चांगल्या रस्त्या अभावि आदिवासी नागरिकांचे हाल. पेण - युती सरकार राज्यात कोट्यवधींचे रस्त्यांचे जाळे गाव, खेड़े-पाडे- वाड्यांना जोड़त आहे अशा वल्गना करीत आहे. मात्र परिस्थिति काही वेगळीच...
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीनीकरणास मान्यता, ...
- May 27, 2025
- 193 views
खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केली होती मागणी माणगाव कोकण रेल्वेचे विलीनीकरण आता भारतीय रेल्वेत करावी अशी जोरदार मागणी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी...
माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त सुधागड...
- May 27, 2025
- 73 views
पाली, दि.२७ मे माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुधागड तालुका बौद्धजन पंचायत २७५६ च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह पाली येथे अभिवादन करण्यात आले. ...
रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता” अशी बिकट अवस्था...
- May 27, 2025
- 92 views
निशांत पवार पाली, खुरावले फाटा ते कवेळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाच्या पाण्याने या रस्त्यावर असलेले...
श्रीवर्धनमध्ये पोकलेन मशीन अडकली समुद्रातील लाटांच्या...
- May 27, 2025
- 329 views
श्रीवर्धन ः श्रीवर्धन शहरातील मुळगाव कोळीवाडा दांडा या परिसरात मेरीटाईम बोर्ड विभागाच्या माध्यमातून मूळगाव कोळीवाडा येथे ग्रोयांस पद्धतीचा बंधारा बांधणे व नौका नयन मार्गातील गाळ...
छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराचे...
- May 27, 2025
- 144 views
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्वीकारला पुरस्कारमुंबई, दि.27 : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय...
अखंडीत वीज पुरवठ्यासाठी महावितरणच्या प्रकाश दुतांचे...
- May 27, 2025
- 165 views
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी...
कॅप्टन रोहित शर्माचे टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासातील...
- Jun 24, 2024
- 267 views
रोहित शर्माच्या एकाच वादळी खेळीसह सर्वांनाच प्रभावित केले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या बॅटने विक्रमी खेळी पाहायला मिळाली. रोहित शर्माने या सामन्यात...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राडा?
- Jun 24, 2024
- 326 views
पंतप्रधान मोदी खासदारकीची शपथ घेताना राहुल गांधींनी का दाखवलं संविधान?देशात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं असून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला...
“निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा
- Jun 24, 2024
- 431 views
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. या चिन्हाशी साम्य असलेलं ‘पिपाणी’ हे...
योग सत्रापूर्वी आणि नंतर आपण कोणते पदार्थ खावे
- Jun 24, 2024
- 382 views
योगामुळे शरीर आणि मन या दोघांनाही विविध प्रकारचे फायदे मिळतात. हे स्नायूंना ताणून आणि लांब करून लवचिकता सुधारते आणि स्नायूंना मजबूत करते, विशेषत: मुख्य स्नायूंना बळकट करते, एकंदर...
पालघर जिल्ह्यात महिलांची पाण्यासाठी वणवण, नद्या पडल्या...
- May 18, 2024
- 277 views
पालघर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई४८ टँकरच्या १५९ फेऱ्या१८,९१२ पशू यांना पाणीपुरवठापालघर : पालघर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असून दररोज नवनवीन गावे, पाड्यातील नागरिक पिण्याच्या...
23 हजार 628 पोलिसांची भरती होणार
- Dec 13, 2023
- 595 views
23 हजार 628 पोलिसांची भरती होणार, देवेंद्र फडणवीसांची माहितीनागपूर : राज्यात लवकरच 23 हजार 628 पोलीस शिपयांची पदभरती (Maharashtra Police Recruitment) होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र...
एवढे जातीवादी लोक सभागृहात राहत असतील तर…
- Dec 13, 2023
- 623 views
आरक्षणाच्या मुद्द्यावरून कडूंचा हल्ला नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी (13 डिसेंबर) मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा सुरू...
भुजबळांना फडणवीसांचं बळ : मनोज जरांगेंचा इशारा
- Dec 13, 2023
- 542 views
मराठा आरक्षणावरुनराज्यातील वातावरण तापलेय. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता मनोज जरांगे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा...
संसदेत कामकाजावेळी दोन अज्ञातांची घुसखोरी
- Dec 13, 2023
- 583 views
नवी दिल्ली – संसदेची सुरक्षा भेदून दोन युवकांनी लोकसभेच्या कार्यवाहीदरम्यान सभागृहात घुसखोरी केली आहे. या दोघांनीही प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात प्रवेश केला. संसदेतील उपस्थित...
“मी माझा शब्द मागे घेतो” मनोज जरांगेंची माघार
- Nov 27, 2023
- 583 views
“आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या...
अॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स इंडिया (PEWIN) ने जपानी “YOI-en”...
- Nov 27, 2023
- 500 views
मुंबई, देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल कन्स्ट्रक्शन मटेरियल (ECM) निर्मात्यांपैकी एक, मुंबई - पवई, हिरानंदानी येथील एका प्रसिद्ध इस्टेटमध्ये प्रकाश टाकते. युनिक क्लाउड-आधारित...
जगज्जेते 'सूर्य' तेजाने होरपळले
- Nov 24, 2023
- 476 views
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत विजयी सलामी दिली. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या अर्धशतकी खेळीच्या...
गोदरेज यमीज फ्रोजन फूडचे सॅशे बनवण्याकडे श्रेणीतील...
- Nov 24, 2023
- 483 views
मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३: गोदरेज यमीज या गोदरेज टायसन फूड्स लिमिटेड (जीटीएफएल)च्या फ्रोजन रेडी टू कूक उत्पादनांच्या आघाडीच्या ब्रँडने सॅशे स्वरूप आणून फ्रोजन फूड्सच्या श्रेणीत खळबळ...
आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाकडून पुरावे सादर ! शिंदे...
- Nov 21, 2023
- 394 views
मुंबई – शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर मंगळवारी पार पडली. यात दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती ...
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर घरात घुसून हल्ला !
- Nov 21, 2023
- 384 views
मुंबई- मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. अशोक प्रधान यांच्यावर काहींनी घरात घुसून हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. हे हल्लेखोर निलंबित प्राध्यापक असल्याची माहिती आहे. या...
सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे-...
- Nov 21, 2023
- 505 views
ठाणे: घटनात्मक पदावर बसणाऱ्यांकडूनच जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली जात आहेत. कायदा पायदळी तुडवला जात आहे. दुसरीकडे शांतता राहावी, म्हणून मराठा समाज मात्र रात्रंदिवस झटत...
कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
- Nov 21, 2023
- 444 views
मुंबई : जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन मंगळवारी (21 नोव्हेंबर) रोजी पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी...
धनगर समाजाच्या मोर्चात राडा, जिल्हाधिकारी कार्यालयावर...
- Nov 21, 2023
- 495 views
जालना : धनगर समाजाच्या मोर्चाला आज (दि.२१) हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दगडफेक करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या. अधिकारी निवेन स्वीकारण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आंदोलक...
मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा –...
- Nov 21, 2023
- 577 views
मुंबई, दि. २१: मुंबईत मागील काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची...
धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार
- Nov 20, 2023
- 534 views
भंडारा, दि. 20 : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करीत आहे....
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राची...
- Nov 04, 2023
- 478 views
क्रीडा प्रतिनिधी, पणजीवर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी दहाव्या दिवशी महाराष्ट्राची पदकांच्या द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे. टेनिस, जलतरण,...
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, आरक्षणासाठी दिला 2...
- Nov 02, 2023
- 545 views
जालना- सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गेले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला...
शमी-सिराजचा कहर! श्रीलंकेचा 55 धावांत ऑलआऊट,
- Nov 02, 2023
- 524 views
मोहम्मद शमी (18 धावांत 5 विकेट), मोहम्मद सिराज (16 धावांत 3 विकेट) आणि जसप्रीत बुमराह (8 धावांत 1 विकेट) यांच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा अवघ्या 19.4 षटकांत 55 धावांवर ऑलआऊट करून...
मनोज जरांगेंनी पाणी घेणं सोडलं! सरकारचं शिष्टमंडळ...
- Nov 01, 2023
- 547 views
मराठा आरक्षणाची मागणी आता जोर धरु लागली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. तर बुधवारी रात्री ९ वाजल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाणी घेणं बंद केलं आहे.मनोज जरांगे यांच्या...
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव
- Nov 01, 2023
- 315 views
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात...
दहावी, बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर!
- Nov 01, 2023
- 250 views
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च...
दक्षिण आफ्रिकेचा 190 धावांनी विजय ; भारताला धक्का
- Nov 01, 2023
- 384 views
क्विंटन डि-कॉक आणि वॅन डॅर ड्यूसेनची शतकी खेळी आणि केशव महाराजच्या फिरकीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर तब्बल १९० धावांनी विजय मिळवला. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या...
ब्राह्मोसची यशस्वी चाचणी
- Nov 01, 2023
- 617 views
ब्राह्मोस हे भारतातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. रशियाच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती आता लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांकडून...
कॅरम : प्रशांत आणि अंबिका विजेते
- Nov 01, 2023
- 623 views
कमल नागरी पतसंस्था राज्य कॅरम - प्रशांत आणि अंबिका विजेते कमळ नागरी सहकारी पतसंस्था आयोजित पहिल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात मुंबईच्या माजी...
सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे दिमाखात अनावरण
- Nov 01, 2023
- 473 views
भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडूलकर याचे होम ग्राऊंड असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (दि.१) दिमाखात झाले. या वेळी...
''मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत
- Nov 01, 2023
- 481 views
मराठा आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार,...
सर्वपक्षीय बैठकीत कोणताच ठोस निर्णय नाही
- Nov 01, 2023
- 533 views
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच...
- Oct 31, 2023
- 196 views
मुंबई, दि. 31 : राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्मू व काश्मीर तसेच लडाख केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस राजभवन येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.केंद्र शासनाच्या ‘एक भारत...
महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटूंची छाप!
- Oct 31, 2023
- 609 views
महाराष्ट्राच्या पदक मोहिमेत जलतरणपटूंची छाप!*तीन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई; खाडे दाम्पत्याचे सोनेरी यश*महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या...
सरकारचा एकही निर्णय मान्य नाही ; जरांगे पाटलांचा इशारा
- Oct 31, 2023
- 518 views
जालना : मराठा आरक्षणाबाबत राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी दोन अतिशय मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र सरकारने घेतलेला एकही...
निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल...
- Oct 31, 2023
- 304 views
मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल...
राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार
- Oct 31, 2023
- 519 views
राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करणारराज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ...
‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता
- Oct 31, 2023
- 510 views
नवी दिल्ली, 31 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा...